रत्‍नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., रत्‍नागिरी

Ratnagiri District Central Co-operative Bank Ltd., Ratnagiri

मुख्य कार्यालय : सहकार भवन, जवाहर पथ, रत्‍नागिरी ४१५६१२
फोन : 02352 - 222641/42/43
आमच्या बँकिंग सेवा

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध बँकिंग सेवा.

कोकणातील शेतकरी, मच्छिमार आणि उद्योजकांसाठी आम्ही सवलतीच्या दरात आणि सुलभ प्रक्रियेद्वारे बँकिंग सेवा उपलब्ध करून देतो.

27

एकूण कर्ज योजना

पहा

2

एकूण ठेव योजना

पहा

बँकेच्या विविध सुविधा

ग्रुप अपघात विमा योजना

सर्वसाधारण माहिती

जिल्हा बँकेत पगार जमा होणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता बँकेमार्फत आकर्षक ग्रुप अपघात विमा योजना उपलब्ध आहे.

ठळक वैशिष्ट्ये:

या बँकेत मासिक वेतन जमा होणाऱ्या पगारदार खातेदारांची किमान बाकी रु. ५,०००/- राखून मासिक वेतनाचे १००% अथवा कमाल रु. ३०,०००/- लाख अपघाती विमा संरक्षण.

अपघाती मृत्यू अथवा अपंगत्व याकरिता १००% विमा संरक्षण.

विशेष सवलत: सदर योजनेअंतर्गत संपूर्ण विमा हप्ता खातेदाराकडून वसूल न करता बँक स्वतः विमा कंपनीस आदा करते.
Insurance Scheme

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

विमा कंपनी

नॅशनल इन्शुरन्स कंपनी

योजनेचे निकष

वयोमर्यादा: १८ ते ७० वर्षे

विमा संरक्षण: १ जून ते ३१ मे (१ वर्ष)

विमा हप्ता: ₹ २०/- प्रति वर्ष

एक डोळा, एक हात, एक पाय अपघातग्रस्त झाल्यास रु. १.०० लाख व अपघाती मृत्यू झाल्यास रु. २.०० लाख.
Pradhan Mantri Suraksha Bima Yojana

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

विमा कंपनी

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC)

योजनेचे निकष

वयोमर्यादा: १८ ते ५० वर्षे

विमा संरक्षण: १ जून ते ३१ मे (१ वर्ष)

विमा हप्ता: ₹ ४३६/- प्रति वर्ष

विमा संरक्षण कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास रु. २.०० लाख.
Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana

प्रधानमंत्री फसल विमा योजना - खरीप व रब्बी

योजनेचा तपशील

शासन निर्णयानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांकरिता उपरोक्त विमा योजना राबविणेत येते.

योजनेचे निकष

खरीप हंगाम पिके : भातपीक

रब्बी हंगाम पिके : उन्हाळी भात व भुईमुग

कमाल संरक्षित क्षेत्र ४ हेक्टर
Pradhan Mantri Fasal Bima Yojana

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना

योजनेचे निकष

शासन निर्णयानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील पीक कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांकरिता सदर विमा योजना (आंबियाबहार व गारपीट) राबविणेत येते.

समाविष्ट फळपिके

आंबा, काजू आणि नारळ

केळी आणि सुपारी

कमाल संरक्षित क्षेत्र ४ हेक्टर
Restructured Weather Based Fruit Crop Insurance Scheme

कर्जदार सभासदांकरिता ग्रुप अपघात व मालमत्ता विमा

योजनेचे निकष

पगार तारण, जामिन तारण, ग्राहकपयोगी आणि वैयक्तिक शहरी / ग्रामीण कर्ज प्रकारांतर्गत कर्ज घेतलेल्या कर्जदार सभासदांचा ग्रुप वैयक्तिक अपघात विमा.

बँक व मालमत्ता सुरक्षा विमा प्रकार

आग, चोरी, नैसर्गिक आपत्ती विमा तसेच वाहन विमा.

मरिनहल विमा, पशुधन विमा इत्यादी प्रकारचे विमा.

सुरक्षेचे उद्दिष्ट बँकेच्या शेती व बिगरशेती कर्ज धोरणांतर्गत वितरीत कर्जाच्या व बँकेच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने.
Group Accident Insurance for Loanee Members

स्मार्ट बँकिंगसाठी आमचे अधिकृत ॲप्स डाऊनलोड करा.

RDCC Logo
रत्नागिरी डीसीसी बँक ॲप

आरडीसीसी मोबाईल बँकिंगद्वारे २४×७ सुरक्षित सेवा मिळवा. एकाच ॲपमध्ये शिल्लक तपासणे, स्टेटमेंट/mPassbook पाहणे, चेक बुक विनंती आणि NEFT/IMPS द्वारे त्वरित पैसे पाठवण्याची सोय उपलब्ध आहे.

GET IT ON Google Play
RDCC Payment Logo
क्यूआर कोड मर्चंट ॲप

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (RDCC) तुम्हाला व्यवहारांचे व्यवस्थापन करणे, ग्राहकांशी जोडले जाणे आणि तुमच्या व्यवसायाची वाढ करणे यांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सेवा थेट तुमच्या मोबाईलवर उपलब्ध करून देते.

GET IT ON Google Play
CardSafe Logo
कार्डसेफ मोबाइल ॲप

'कार्डसेफ' हे अँड्रॉइड आणि आयओएससाठी एक सुरक्षित मोबाईल ॲप आहे, जे तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डवर कधीही आणि कुठेही पूर्ण नियंत्रण मिळवून देते.

: