-
पात्रता: कायदेशीररित्या पात्र असणारे शेती व बिगर शेती उद्योग
-
प्रकल्प किंमत कमाल मर्यादा: सेवा तसेच कृषीपूरक उद्योग रु. 5०.०० लाख व उत्पादन प्रकारच्या प्रवर्गातील प्रकल्पासाठी रु. १००.०० लाख
-
बँक कर्ज मर्यादा: प्रकल्प किंमतीचे ९०% ते ९५% पर्यंत
-
शासनाकडून उपलब्ध होणारे मार्जिन मनी अनुदान: १५% ते ३५%
-
मुदत: ३ ते ७ वर्षे (परतफेड समान मासिक हप्त्याने)
-
तारण: स्थावर मिळकत