रत्‍नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., रत्‍नागिरी

Ratnagiri District Central Co-operative Bank Ltd., Ratnagiri

मुख्य कार्यालय : सहकार भवन, जवाहर पथ, रत्‍नागिरी ४१५६१२
फोन : 02352 - 222641/42/43

2

ठेव योजना

आमच्या ठेव योजना

तुमच्या कष्टाच्या पैशाला विश्वासाची जोड

तुमच्या कष्टाच्या पैशाला द्या सुरक्षितता आणि उत्तम परतावा. आमच्या विविध ठेव योजना तुमच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत.

सुलभ नामांकन सुविधा
जेष्ठ नागरिकांसाठी सवलत
ठेवींना विमा संरक्षण
आकर्षक व्याजदर

ठेव व्याजदर पत्रक

₹१ कोटीपेक्षा कमी रकमेसाठी मुदत ठेव व्याजदर (दि. ०१ जून २०२५ पासून लागू)

अ.क्र मुदत ठेवीचा कालावधी / प्रकार दि. ०१/०७/२०२५ पासून व्याजदर
७ दिवस ते ४५ दिवस ३.५०%
४६ दिवस ते ९० दिवस ४.००%
९१ दिवस ते १८० दिवस ५.००%
१८१ दिवस ते ३६५ दिवस ७.५०%
१ वर्षापेक्षा जास्त ते २ वर्षे ६.७५%
२ वर्षापेक्षा जास्त ते ५ वर्षे ५.५०%
५ वर्षापेक्षा जास्त ते १० वर्षांपर्यंत ५.२५%
संस्थांचे रिझर्व्ह, बॅडडेट, रिस्कफंड गुंतवणूक ७.००%
सेव्हींग्ज ठेव व्याजदर ३.००%
१० अ) ज्येष्ठ नागरिक (Senior Citizens) यांना मुदत ठेवीचे प्रचलित व्याजदरापेक्षा ०.२५% जादा व्याजदर लागू राहील.

₹१ कोटी व त्यावरील मोठ्या रकमेसाठी ठेव व्याजदर (दि. ०१ जून २०२५ पासून लागू)

अ. क्र. मुदत ठेवीचा कालावधी / प्रकार ₹१.०० कोटीपेक्षा जास्त ते ₹५.०० कोटीपर्यंत ₹५.०० कोटीपेक्षा जास्त ते ₹१०.०० कोटीपर्यंत ₹१०.०० कोटीपेक्षा जास्त
७ दिवस ते ४५ दिवस ४.७५% ४.८५% ५.००%
४६ दिवस ते ९० दिवस ५.२५% ५.७५% ६.००%
९१ दिवस ते १८० दिवस ६.५०% ६.७५% ७.००%
१८१ दिवस ते ३६५ दिवस ७.५०% ७.७५% ८.००%
१ वर्षापेक्षा जास्त ते २ वर्षे ७.००% ७.२५% ७.५०%
२ वर्षापेक्षा जास्त ते ५ वर्षे ५.७५% ६.००% ६.२५%
५ वर्षापेक्षा जास्त ५.५०% ५.७५% ६.००%

विविध ठेव योजना

सध्या कोणतीही सक्रिय ठेव योजना उपलब्ध नाही.

: